हिरन नदी ही भारतातील मध्य प्रदेशातील एक नदी आहे. ही नर्मदा नदीची उपनदी नदी आहे व ती जबलपूर जिल्ह्यात वाहते.
हिरन नदी महाकौशल क्षेत्रातून वाहते. ही जबलपूर जिल्ह्यातील कुंडम शहरातून उगम पावते. कटंगी आणि सिहोरा ही शहरे नदीच्या काठावर वसलेली आहेत. नरसिंहपूर आणि जबलपूर जिल्ह्याच्या सीमेवर ती नर्मदा नदीला मिळते.
हिरन नदी (मध्य प्रदेश)
थोडक्यात पण महत्त्वाचे.