दुधी नदी ही भारतातील मध्य प्रदेशातील एक नदी आहे. ती नर्मदा नदीची उपनदी आहे. मुख्यतः दूधी नदी छिंदवाडा आणि नरसिंगपूर जिल्ह्यात वाहते. नर्मदा पुराणानुसार (स्कंद पुराणाचा भाग), हनुमानाची आई अंजनीने तिचे दूध पर्वतावर सोडल्यानंतर नदीची उत्पत्ती झाली आणि तिच्या शक्तीने ह्या दुधी नदीचा उदय झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुधी नदी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.