चोरल नदी ही मध्य भारतातील नर्मदा नदीची एक उपनदी आहे.
इंदूर जिल्ह्यातील विंध्याचल पर्वतरांगेत चोरल नदी उगम पावते आणि पर्वतांमधून ईशान्य दिशेने वाहत जाते. ती पातालपाणी धबधब्याजवळ विंध्यातून बाहेर पडल्यानंतर दक्षिणेकडे वळते आणि बरवाहा शहरात नर्मदा नदीला मिळते. चोरल नदीची लांबी ५५ किमी आहे.
नदीच्या वरच्या भागात बांधलेले चोरल धरण हे इंदूर शहराभोवती एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. तसेच पाताळपाणी धबधबा पण पर्यटन स्थळ आहे.
चोरल नदी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.