हिरडपाडा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. हा धबधबा जव्हार शहरापासून १३ किमी अंतरावर आहे.हा धबधबा हिरडपाडा गावात आहे. जव्हार तालुक्यातील हा धबधबा खूप मोठा आणि फार उंचीवरून पडणारा धबधबा आहे.हा धबधबा लेंडी नदी वरून पडतो.हे एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्राशिवाय गुजरात व दादरा नगर हवेली येथून खूप पर्यटक येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिरडपाडा धबधबा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.