हिदेकी युकावा (जपानी:湯川 秀樹; २२ जानेवारी, १९०७ - ८ सप्टेंबर, १९८१) हे जपानी भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी केलेल्या पायोन या कणाच्या अस्तित्त्वाच्या भाकिताबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. हे पहिले जपानी नोबेल पारितोषिक विजेते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिदेकी युकावा
थोडक्यात पण महत्त्वाचे.