चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलोंब ( १४ जून १७३६ - २३ ऑगस्ट १८०६) हे फ्रेंच अधिकारी, अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. इलेक्ट्रोस्टॅटिक शक्तीचे वर्णन व आकर्षण आणि अपकर्षणाच्या नियमाचा शोधकर्ता म्हणून हे ओळखले जातात (कूलोंबचा नियम). घर्षणावरही त्यांनी महत्त्वाचे काम केले.
१८८० मध्ये त्याच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक चार्जचे SI युनिट, कूलोंब हे नाव देण्यात आले.
चार्ल्स ऑगस्टिन दि कुलोंब
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.