हिअरा ऊर्फ हीरा ही प्रमुख ग्रीक देवता झ्यूसची पत्नी होती. ही देवांची व स्वर्गाची राणी तसेच स्त्रीत्व, गृहस्थी व मातृत्वाची अधिष्ठात्री मानली जाते. हिलाच रोमन संस्कृतीत ज्युनो म्हणून ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिअरा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?