भारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक संस्कृतीच्या स्थापनेनंतर दोन सहस्र वर्षांच्या काळातील धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारांच्या विकासानंतर आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाचे सहा विचारप्रवाह अस्तित्वात आले. हे सहा विचारप्रवाह नंतर हिंदू धर्माचे आधारस्तंभ बनले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदू तत्त्वज्ञान
यामागील विज्ञान आणि इतिहास.