हिंदू टेम्पल, अटलांटा हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरातील हिंदू देऊळ आहे. दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिरात १९ ऑक्टोबर, १९८४ रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदू टेम्पल (अटलांटा)
थोडक्यात पण महत्त्वाचे.