हिंदू कालमापन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

हिंदू कालमापनात कालगणना करण्याची नऊ माने सांगितली गेली आहेत.



ब्राह्म- ब्रह्मदेवाच्या आयुष्यावरून

दिव्य - देवांच्या वर्षादि मानावरून (देवांचे एक अहोरात्र = १ सौरवर्ष व ३६० अहोरात्र = १ दिव्य वर्ष)

पित्र्य -

प्राजापत्य -मन्वंतरगणनेवरून

बार्हस्पत्य - गुरू या ग्रहाच्या राशीसंक्रमण कालावरून

सौर - सूर्याच्या परिभ्रमणकालावरून

सावन - एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक दिवस मोजून त्याप्रमाणे

चांद्र - चंद्रभ्रमण, तिथी इत्यादींवरून

आर्क्ष - नक्षत्रे, तारका इत्यादींवरून

यापैकी मनुष्यास उपयुक्त अशी चार माने आहेत-



सावन

सौर

चांद्र

नाक्षत्र

सौरवर्ष सौरमास चांद्रमास इत्यादींवरून ही कालगणना होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →