कॅसिनी हायगेन्स प्रोब हे शनिच्या उपग्रह टायटनला भेट देणारे एकत्रित यान होते. यातील कॅसिनी हे यान टायटनभोवती प्रदक्षिणा घालीत आहे तर हायगेन्स यान टायटनच्या पृष्ठभागावर उतरले. याला १७व्या शतकातील अंतराळशास्त्रज्ञ क्रिस्चियान हायगेन्सचे नाव दिले होते. याने १६५५ मध्ये टायटनचा शोध लावला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हायगेन्स प्रोब
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.