हाइनरिश हाइने

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हाइनरिश हाइने

हाइनरिश हाइने (किंवा हाइनरिख हाइने; १७९७–१८५६) हा जर्मन कवी होता. जर्मनीच्या साहित्यिक इतिहासात हाइने महत्त्वाचा समजला जातो. त्याच्या कविता चालबद्ध असत. हाइनेच्या बऱ्याच कविता विडंबनात्मक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →