हाइनरिक रुडॉल्फ हर्ट्झ (फेब्रुवारी २२, इ.स. १८५७:हांबुर्ग, जर्मनी - जानेवारी १, इ.स. १८९४:बॉन, जर्मनी) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.
हर्ट्झने इ.स. १८८८मध्ये रेडियो लहरींचा शोध लावला. नंतर त्याने सिद्ध केले की की प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरींचाच एक प्रकार आहे.
वारंवारितेच्या एककाचे नाव हर्ट्झ असेच ठेवण्यात आले आहे.
हाइनरिक हेर्ट्झ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.