हर्ट्झ (चिन्ह: Hz) हे वारंवारतेचे एकक आहे. एखादी घटना एका सेकंदात किती वेळा घडते याचे हे मोजमाप आहे. एखाद्या घटनेची वारंवारता १ हर्ट्झ असली तर त्याचा अर्थ होतो की ती घटना दर सेकंदातून एकदा होते.
या एककाचे नाव जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेनरिचच्या/हाइनरिचच्या स्मृतीदाखल ठेवण्यात आले आहे.
हर्ट्झ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.