हरिकेन मायकल हे अमेरिकेतील तिसरे सर्वात तीव्र अटलांटिक वादळ होते. १९३५ चे लेबर डे चक्रीवादळ आणि १९६९ चे केमिली चक्रीवादळ ही दोन चक्रीवादळे मायकलपेक्षा जास्त तीव्रतेची होती. मायकल वादळ १९९२ च्या अँड्र्यूनंतरचे सर्वात जास्त वेगवान वाऱ्याचा वेग असणारे, चक्रीवादळ होते. फ्लोरिडा पॅनहँडलमधील हे सर्वात मोठे रेकॉर्ड व वाऱ्याच्या वेगासंदर्भात अमेरिकेतील चौथे सर्वात शक्तिशाली वादळ होते. मायकल हे तेरावे नामांकित वादळ, सातवे अटलांटिक चक्रीवादळ असून आणि २०१८ सालच्या वादळ हंगामातले दुसरे मोठे वादळ होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरिकेन मायकल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.