हयग्रीव हा एक हिंदू देवता आहे, जो विष्णूचा अवतार आहे ज्याला घोड्याचे डोके आहे. या अवताराचा उद्देश हयग्रीव नावाच्या दानवाचा वध करणे होता. हा दानव कश्यप आणि दानूचा वंशज होता व त्याचे पण डोके घोड्याचे आणि शरीर माणसाचे होते.
वेदांत देसिकाचा हयग्रीवावरील ध्यान-श्लोकात या देवतेचे चित्रण आहेत्याचे चार हात आहेत, एक हात ज्ञान देण्याच्या स्थितीत आहे; दुसऱ्या हातात ज्ञानाची पुस्तके आहेत आणि इतर हातांमध्ये शंख आणि चक्र आहे. त्याचे सौंदर्य स्फटिकासारखे, कधीही क्षय न होणारे शुभ तेज आहे. माझ्यावर अशा थंडगार कृपेच्या किरणांचा वर्षाव करणारे हे वाणीचे स्वामी माझ्या हृदयात सदैव प्रकट व्हावेत!
हयग्रीव
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.