द्रुपद हा महाभारतातील पांचाल देशाचा राजा होता. हा द्रौपदीचा पिता आणि त्यायोगे पांडवांचा सासरा होता.
द्रुपद कुरुक्षेत्र युद्धात पांडवांचा पहिला सेनापती होता. रणांगणात त्याचा लहानपणीचा मित्र व नंतरचा कडवट शत्रू द्रोणाचार्याने त्याचा वध केला.
द्रुपद
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.