हडसर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.



२१ डिसेंबर २०२०, रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले हडसर वरती लोकसहभागातून भव्य असे महाद्वार लावण्यात आले आणि ह्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →