हडप्पा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हडप्पा

हडप्पा (Harappa) हे पाकिस्तानमधील छोटे शहर आहे. येथे सिंधू नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळी वसलेल्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. हडप्पा येथे घरे, रस्ते आणि धान्याचे कोठार यांचे अवशेष सापडले आहेत.

हडप्पाकालीन मुद्रा( शिक्के )हे प्रामुख्याने चौकोनी आहेत. शिक्क्यावर प्राणी व मानव सदृश आकृत्या कोरलेल्या आहेत हे शिक्के स्टीएटाईट प्रकारच्या दगडापासून बनवलेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →