हट रिक्रिएशन मैदान

या विषयातील रहस्ये उलगडा.

हट रिक्रिएशन मैदान हे न्यू झीलंडच्या लोवर हट शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →