हक्कारी प्रांत

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हक्कारी प्रांत

हक्कारी (तुर्की: Hakkâri ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय कोपऱ्यात इराण व इराक देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.५ लाख आहे. हक्कारी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →