हंटरवाली

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

हंटरवाली

हंटरवाली हा १९३५मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात मेरी ॲन एव्हान्स तथा फियरलेस नादिया या अभिनेत्रीने नायिकेची भूमिका केली होती. याची निर्मितीत वाडिया मूव्हीटोन या संस्थेने केली होती.

एव्हान्सला पहिली आणि विख्यात भारतीय साहसदृष्ये करणारी अभिनेत्री झाली. या चित्रपटाच्या यशानंतर अनेक कंपन्यांनी हंटरवाली नाव असलेल्या वस्तू विकायला काढल्या.

१९४३मध्ये या चित्रपटाचा पुढील भाग हंटरवालीकी बेटी या नावाने प्रदर्शित झाला. सिक्वेल असलेला हा पहिला भारतीय चित्रपट होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →