गुस्ताफ पाचवा (संपूर्ण नाव: ऑस्कर गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Gustaf Adolf; १६ जून १८५८ - २९ ऑक्टोबर १९५०) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९०७ ते १९५० सालांदरम्यान राज्यपदावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वीडनचा पाचवा गुस्ताव
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?