गुस्ताफ सहावा अॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वीडनचा गुस्ताव सहावा अॅडॉल्फ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.