स्वाहिली ही पूर्व आफ्रिकेत बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. स्वाहिली भाषा आफ्रिकन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण ५० लाख लोकांची मातृभाषा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वाहिली भाषा
यामागील विज्ञान आणि इतिहास.