स्प्री नदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

स्प्री नदी

स्प्री नदी चेक प्रजासत्ताक आणि जर्मनीमधील नदी आहे. बर्लिन शहर या नदीकाठी वसलेले आहे. ही नदी हावेल नदीस मिळून पुढे एल्ब नदीला मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →