स्पेस ॲप्लिकेशन केंद्र

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर (अंतराळ उपयोग केंद्र) ही इस्रोची एक संशोधन संस्था आहे. या संस्थेचे मुख्य आवार तसेच इतर एक आवार गुजरातच्या अहमदाबाद शहरात आणि एक आवार नवी दिल्लीमध्ये आहेत. या केंद्राला सॅक अहमदाबाद असे देखील म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →