स्पेनचा पाचवा फिलिप (स्पॅनिश:फेलिपे ५; फ्रेंच: फिलिप दि फ्रांस) (डिसेंबर १९, इ.स. १६८३ - जुलै ९, इ.स. १७४६) हा नोव्हेंबर १, इ.स. १७०० पासून जानेवारी १५, इ.स. १७२४ पर्यंत स्पेनचा राजा होता. याने आपल्या मुलगा पहिला लुई याच्या नावे सत्ता सोडली. सप्टेंबर ६, १७२४ रोजी लुईच्या मृत्युपश्चात फिलिप स्वतःच्या मृत्यू पर्यंत सत्तेवर राहिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्पेनचा पाचवा फेलिपे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?