फिलिप वॉरेन अँडरसन ( १३ डिसेंबर, इ.स. १९२३ इंडियानापोलिस, अमेरिका- ) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना इलेक्ट्रॉनिक संरचनेतील चुंबकीय गुणधर्माविषयीच्या मूलभूत संशोधनासाठी इ.स. १९७७ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिलिप वॉरेन अँडरसन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.