स्टेफानी टेलर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

स्टेफानी रॉक्सॅन टेलर (११ जून, इ.स. १९९१:स्पॅनिश टाउन, जमैका - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ जून, इ.स. २००८ रोजी आयर्लंडविरुद्ध खेळली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →