स्टूबेन काउंटी (न्यू यॉर्क)

या विषयावर तज्ञ बना.

स्टूबेन काउंटी (न्यू यॉर्क)

स्टूबेन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बाथ येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९३,५८४ इतकी होती.

स्टूबेन काउंटीची रचना १७९६ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमध्ये अमेरिकेच्या बाजूने लढलेल्या प्रशियन सेनापती बॅरॉन फोन स्टूबेन यांचे नाव दिलेले आहे.

स्टूबेन काउंटी कॉर्निंग-एल्मिरा महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →