स्टीफन बार्ड (२९ एप्रिल, १९९२:नामिबिया - हयात) हा नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - ओमानविरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विन्डहोक येथे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - घानाविरुद्ध २० मे २०१९ रोजी कंपाला येथे.
स्टीफन बार्ड
यामागील विज्ञान आणि इतिहास.