जीन-पेरी कोत्झे

या विषयावर तज्ञ बना.

जीन-पेरी कोत्झे (२३ एप्रिल, १९९४:नामिबिया - हयात) हा नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - ओमानविरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विन्डहोक येथे.



आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - बोत्स्वानाविरुद्ध २२ ऑगस्ट २०१९ रोजी विन्डहोक येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →