स्टिकर (मेसेजिंग)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

स्टिकर हे कार्टून आणि जपानी स्मायली सारख्या " इमोजी " चे मिश्रण आहे जे इन्स्टंट मेसेजिंग व्यासपीठावरून पाठवले जाते. कागदावर चिकटवल्या जाणाऱ्या गोष्टींना "स्टिकर्स" म्हणतात. त्यावरूनच ह्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. ते एखाद्या पात्राचे तपशीलवार चित्रण किंवा एखाद्या भावना किंवा कृतीचे प्रतिनिधित्व असू शकते. त्यांच्यात इमोटिकॉनपेक्षा अधिक वैविध्य आहे. स्टिकर्स हे विस्तृत, वर्ण-चालित इमोटिकॉन आहेत आणि लोकांना अ‍ॅनिमेशनद्वारे सहज संवाद साधण्याचे माध्यम देतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →