स्कॉट मॉरिसन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

स्कॉट मॉरिसन

स्कॉट मॉरिसन (Scott Morrison; जन्म: १३ मे १९६८) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा माजी पंतप्रधान व लिबरल पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. २४ ऑगस्ट २०१४ रोजी लिबरल पार्टीचा पक्षनेता म्हणुन निवड झाल्यानंतर मॉरिसनने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारली. २०१९ सालच्या निवडणुकीत मॉरिसनने सत्ता राखली. परंतु २०२२ सालच्या संसद निवडणुकीमध्ये लेबर पक्षाचा विजय झाला व अँथनी ॲल्बानीज देशाचा नवा पंतप्रधान झाला.

मॉरिसनच्या कारकिर्दीत त्याला अनेक घटनांवरून टीकेला सामोरे जावे लागले परंतु कोव्हिड-१९ महामारीदरम्यान परिस्थिती हाताळल्याबद्दल त्याचे कौतुक झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →