कुमार कार्तिकेयला स्कंद असे ही म्हणतात त्यामुळे स्कंदाची माता म्हणून दुर्गेला 'स्कंदमाता' असे ही म्हणतात. चार भुजांचे स्वरूप असलेली देवी. देवी कमळासनावर विराजमान आहे. देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. नवरात्राच्या पाचव्या दिवशी हिचे पूजन करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्कंदमाता
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.