सौर वस्तुमान

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सौर वस्तुमान (चिन्ह: M☉) (इंग्रजी: solar mass - सोलर मास) हे खगोलशास्त्रातील वस्तुमानाचे एक एकक आहे. याचा उपयोग तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, दीर्घिका यांचे वस्तुमान दर्शवण्यासाठी केला जातो. एक सौर वस्तुमान म्हणजे सूर्याचे वस्तुमान होयः



M☉ = १.९८८५५ ± ०.०००२५ × १०३० किलोग्रॅम

१ सौर वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३,३२,९४६ पट किंवा गुरूच्या वस्तुमानाच्या १०४८ पट असते. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या २० पट असेल तर त्याचे वस्तुमान २०M☉ आहे असे म्हणले जाते.

२ तांबड्या महाराक्षसी ताऱ्याचे मुळ वस्तुमान देखील <8 Msun

महाराक्षसी ताऱ्याचे मुळ वस्तुमान 8ते25 Msun

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →