सोलोमनी घराणे हे इथियोपियावर राज्य करणारे राजघराणे होते. यातील राजे स्वतःला राजा सोलोमन आणि राणी शेबाचे थेट वंशज मानत.
सर्वप्रथम सोलोमनी राजा मेनेलिक पहिला हा इ.स.पू. ९५०च्या सुमारास सत्तेवर आल्याचे मानले जाते. हेल सिलासी पहिला हा या घराण्याचा शेवटचा शासक होता. १२ सप्टेंबर, इ.स. १९७४ रोजी याला पदच्युत केले जाईपर्यंत या घराण्याने इथियोपिया व आसपासच्या प्रदेशांवर अंदाजे ३,००० वर्षे सतत अनिर्बंध सत्ता गाजवली.
सोलोमनी घराणे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.