सोलापूर विमानतळ (आहसंवि: SSE, आप्रविको: VASL)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे असलेला विमानतळ आहे. व हा विमानतळ होटगीरोड या मर्गावर आहे व येथुन् कुमटा हा गाव् जवळ आहे व याच मर्गावर सोलापुर् सखार् करखाना जवळ् आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोलापूर विमानतळ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.