सोलापूर जिल्ह्यातील दगडी रांजणे

या विषयातील रहस्ये उलगडा.

सोलापूर जिल्हा हा भीमा, सीना, माण, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद आणि बीड हे जिल्हे असून दक्षिण सीमेवर|कर्नाटकातील विजापूर जिल्ह्याची सीमा आहे.सोलापूर जिल्ह्यात प्राचीन काळापासून अनेक राजघराण्यांची सत्ता होती. त्यापैकी सातवाहन घराण्याची सत्ता इ.स.पूर्व २३० ते इ.स.२३० या काळातील होती. सातवाहन घराण्याचा उल्लेख पुराण ग्रंथांत तसेच ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात मिळतो. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहनांना आंध्रभृत्य किंवा शालिवाहन असेही म्हणले जाते.



सातवाहनांचे साम्राज्य कृष्णा नदीच्या उगमापासून ते दख्खनच्या पठारापर्यंत पसरलेले होते.

प्रतिष्ठान (पैठण) हे नगर त्यांच्या राजधानीचे शहर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →