सोनाली राऊत

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सोनाली राऊत

सोनाली राऊत (जन्म २३ डिसेंबर १९९०) ही एक हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती २०१० पासून वयाच्या १९ वर्षी किंगफिशर कॅलेंडर गर्ल झाली होती. राऊतने २०१४ मध्ये हिमेश रेशमिया आणि यो यो हनी सिंह यांच्यासोबत रोमँटिक-थ्रिलर चित्रपट द एक्सपोज द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ती रिॲलिटी टेलिव्हिजन शो बिग बॉस ८ आणि बिग बॉस मराठी ६ मध्ये स्पर्धक होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →