सोनाग्वेरा हे होंडुरासमधील कोलोन प्रांतातील एक शहर आहे. हे ला सैबाच्या आग्नेयेस सुमारे एक तास अंतरावर आहे.
२०२३ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १५,७३० इतकी आहे तर उपनगरांसह येथे ४८,०८७ लोक राहतात.
सोनाग्वेराच्या आसपासचा परिसर प्रामुख्याने शेतीप्रधान आहे, येथील प्रमुख पीक संत्री आहे. व्हॅलेन्सिया आणि पिना या दोन प्रकारची संत्री या प्रदेशात पिकवली जातात. असोसिएशन ऑफ सिट्रिकल्टर्स, सोनागुएरा, कोलोन (एसीआयएसओएन) ही संस्था या प्रदेशातील संत्रा उत्पादकांचे प्रतिनिधित्व करते.
सोनाग्वेरा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.