ला पाझ हे होन्डुरासमधील एक शहर आहे. ला पाझ प्रांताची राजधानी असलेल्या या शहरात प्रांतातील एक चतुर्थांश वस्ती (४६,२६४) राहते. हे शहर कोमायागुआ नदीकाठी असून आसपासच्या प्रदेशात घनदाट जंगल व दुर्गम डोंगर आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ला पाझ (होन्डुरास)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?