सॉलोमन समुद्र पॅसिफिक महासागरातील पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन द्वीपसमूहांच्या दरम्यान असणारा समुद्र आहे. दुसऱ्या महायुद्धातील अनेक महत्त्वाच्या लढाया येथे घडल्या
सॉलोमन समुद्रातील न्यू ब्रिटन ट्रेंच या पाण्याखालील घळीची महत्तम खोली ९,१४० मी (२९,९८८ फूट) आहेत.
सॉलोमन समुद्र
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!