आल्बोरन समुद्र भूमध्य समुद्राच्या पश्चिम टोकास असलेला समुद्र आहे. याच्या उत्तरेस स्पेन तर दक्षिणेस मोरोक्को आणि अल्जीरिया हे देश आहेत.
याची सरासरी खोली ४४५ मी (१,४६० फूट) तर सर्वात खोल ठिकाण सुमारे १,५०० मीटर आहे.
आल्बोरन समुद्र
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.