सॉलोमन द्वीपसमूह

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सॉलोमन द्वीपसमूह

सॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे.

हा राष्ट्रकुलाचा भाग असून तिसरा चार्ल्स या देशाचा राजा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →