सॉमरसेट

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सॉमरसेट

सॉमरसेट (इंग्लिश: Somerset) ही इंग्लंडच्या नैऋत्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून टाँटन हे येथील मुख्यालय आहे. सॉमरसेटच्या उत्तरेला अटलांटिक महासागराची ब्रिस्टल खाडी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →