सेस्को वॅन डर व्लिएट

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सेस्को वॅन डर व्लिएट हा नेदरलँड्सकडून हॉकी खेळलेला खेळाडू आहे. त्याने भारतातील व्यावसायिक हॉकी स्पर्धा प्रीमियर हॉकी लीगमध्ये भाग घेतला होता. इ.स. २००७ मधील प्रीमियर हॉकी लीगच्या तिसऱ्या हंगामात तो मराठा वॉरियर्सकडून खेळला. याशिवाय तो डच हॉकी लीगमधील एससीएचसी ॲम्स्टरडॅम आणि एचसी रॉटरडॅम कडून मध्यफळीतून खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →