जूस्ट वॅन डेन बोगार्ट ह नेदरलँड्सकडून हॉकी खेळलेला खेळाडू आहेत. हा भारतातील व्यावसायिक हॉकी स्पर्धा प्रीमियर हॉकी लीगमध्ये स्पर्धेत मराठा वॉरियर्स या संघाकडून खेळला. याशिवाय हा डच हॉकी लीगमधील प्रमुख क्लबांकडून मध्यफळीतील खेळाडू म्हणून खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जूस्ट व्हान डेन बोगार्ट
या विषयातील रहस्ये उलगडा.