सेलेंगा नदी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सेलेंगा नदी

सेलेंगा नदी (मोंगोल:Сэлэнгэ мөрөн सेलेंगे मोरोन; बुर्यात:Сэлэнгэ гол सेलेंगे गोल; रशियन:Селенга́ सेलेंगा) ही मोंगोलिया आणि रशियामधील प्रमुख नदी आहे.



बुर्यातिया प्रजासत्ताकातून वाहणाऱ्या या नदीचा उगम इडेरीन आणि डेल्गेमोरोन या नद्यांच्या संगमापासून होतो आणि ९९२ किमी (६१६ मैल) साधारण ईशान्येस वाहून ही नदी बैकाल सरोवरास मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →